१) सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, उपोषणामुळे अवयवांवर गंभीर परिणाम
२) राज्यात पावसाचा जोर वाढणार? पुढील तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’
३) देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्क्यांवर स्थिर; तरुणांबाबतही चिंताजनक आकडे
४) इस्रोतील १०० शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
५) महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेत टास्क फोर्स; रघुराम राजन यांचा समावेश
६) फिफा वर्ल्ड कप २०२६ चे अंतिम संघ निश्चित; स्पेन विरुद्ध अर्जेटिंना होणार फायनल
७) उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत दिली माहिती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे


