१) राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट
२) अवैध बाइक टॅक्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय; १ ऑगस्टपासून डोमिसाइल आवश्यक
३) राज्यातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर आंदोलन
४) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान
५) पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान
६) संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं?
७) टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे


