Sakal Chya Batmya | पवित्र पोर्टलमध्ये बदल ते मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ

Sakal Chya Batmya | पवित्र पोर्टलमध्ये बदल ते मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ

१ पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा २ मुंबईत ‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे ३ होर्मुझमधून बाहेर आलेली सर्वाधिक जहाजं भारताची ४ राज्यातील ५१२ ग्रामपंचायतींना ५ लाखांचा निधी ५ जनतेचा संताप, पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात ६ धुरंधर २ मध्ये ५ सेकंदाच्या भूमिकेसाठी २२ लाख ७ मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, दिल्लीची पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

१ पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा

२ मुंबईत ‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे

३ होर्मुझमधून बाहेर आलेली सर्वाधिक जहाजं भारताची

४ राज्यातील ५१२ ग्रामपंचायतींना ५ लाखांचा निधी

५ जनतेचा संताप, पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात

६ धुरंधर २ मध्ये ५ सेकंदाच्या भूमिकेसाठी २२ लाख

७ मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, दिल्लीची पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप

स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव