Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी ते मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी ते मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट

१)महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी २)मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात ४८ टक्क्यांची वाढ ३)नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा ४)भारताच्य्या वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज ६ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला ५)ट्रम्प प्रशासनाने इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा मंजूर केला ६)टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदाबाबत सध्या मोठी चर्चा सुरू ७)मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट ठरला स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

१)महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी

२)मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात ४८ टक्क्यांची वाढ

३)नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

४)भारताच्य्या वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज ६ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला

५)ट्रम्प प्रशासनाने इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा मंजूर केला

६)टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदाबाबत सध्या मोठी चर्चा सुरू

७)मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट ठरला


स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

[00:00:00] कॉम्सकोर मुसार आता eSakal.com आहे देशा तिल नंबर एक ची मराठी न्यूज वेफ साली, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेट द्या महाराष्ट्रात पाउसाची प्रतिक्षा करनार्या नागरिकान साथी दिलासादायक बातमी समोरालिये

[00:00:29] मुंबई गोवा महामारगाचा खर्चात अठेजाईस टक्यांची वाड जालिये नंदी ग्राम पोट निवन्लुकीद ममता बेनर्जी यननी कॉंग्रेस उमेद्वाराला पाठिमबा जाहिर केलाए भारताचा वास्तविक डिडिपी वाडी सा अंदाज सहा टक्यानवर उन्थेट साथ टक्यानपरेंत पोचलाए ट्रम प्रशासनाने इरांचे राश्त्राद देक्ष पेजेशकियंत यानना अमेरिकेद प्रवेशा साथी वीजा मन्जूर केलाए

[00:00:54] इन इंडियाचा मुख्य निवल करता पदाबाबत सध्या मोठी चर्चा सुरूआ है मराठी थ्रिलर चित्रपट गोंधळ ऑस्कर 2027 भारताचा अधिकुरूट चित्रपट ठरलाए या बात में आपनाच्चा पोड़कास मदे आएकनारा होत नमस्कार, मी अनिरुध गद्रे, आज 11 सप्टेमबर, वार शनिवार तुम्ही आएकताहात, देशातील नमबर वन मराठी न्यूज वेबसाइट e-sakar.com सपोड़कास्ट

[00:01:24] पोड़कास्टची पहली बात में आए महाराष्टराथ पाउसाची प्रतिक्षा करनार्या नागरिकान साथी दिलासादायक बात में आए बंगालचा उपसागरातिल हवामानातिल बदला मोय राज्यात पुना पाउसाला सुरुआत होनेची शक्यता है ये त्या 20-25 सप्टेमबर दर्म्यान महाराष्टर और गोवा परिसराथ पाउसाचा जोर वाड्न्याचा अंदाजा है

[00:01:51] दर्म्यान एकोनिस ते 22 सप्टेमबर दर्म्यान सांगली, सातारा, कोलापूर और पुने जिल्यात मध्यम ते मुस्वड़ार पाउसाची शक्यता है 21 सप्टेमबर ला नाशिक मधे ही पाउसाचा अंदाजा है अहिल्यानगर, मराठवाड आनी विदर्बातील काही भागात ही मध्यम पाउस पडुशक्तो तर 22 सप्टेमबर ला मराठवाड आत पाउसाची शक्यता कायम रहना रहे

[00:02:17] पौड कास्ची दुस्री बत मिया है मुंबई गोळा महामारगाचाचा खर्चात 28 सथक्यात वार जहले ची मुंबई गोवा महामार्गाचा चवादरिकरं प्रकलपाबा वहत मोठी महिती समोराली आहे मुंबईला गोवची जोडनार्या राष्ट्रिया महामार्ग क्रमांक सहसक्टचा चवादरी करनाला केंद्राची मंजूरी मियून तब्बल 17 वर्ष झाली आहे

[00:02:41] मात्र या कलात प्रकलपाचा खर्च सुमारे 5,500 कोटी रुपयां नी वाडलेची माईती आर्टी आय मदुन समोरालिया हे. आर्टी आय कार्य करते जितेंद्र घाडगे याननी इमाईती समोरांडिया हे. खर्चा तब्बल 28 टक्यांची वाड जलिया हे. दुसरी कडे महामारगाचे अनेक भाग अध्याप पूर्ण आहे. त्यामल या मारगावरूंद प्रवास करनार्या लाखो कोकन वासिय आनी पर्याटकान नाम मोठ्या अर्चनिंचा साम्ना करावा लागता हे.

[00:03:10] अपूर्ण महामारगाचे भाग अबगातांचा दुरुष्टिने ही धोकादायक ठरत असल्याने प्रकल्भ पूर्ण होनेची प्रतिक्षा कायामा हे. पॉडकाश्ची तिसरी वात में आहे. नंदीग्राम पोट निवड नुकीत ममताब एनर्जी याननी कॉंग्रेस उमेद्वारला पाठिमबा जाहिर केलाई.

[00:03:54] आ निर्णे देशाचा व्यापक हिता साथी असल्याचा ही त्यानी मंटलाई. दर्म्यान रेजी नगर पोट निवड नुकी वाबत्चा निर्णे नंतर घेनार असल्याचा ममताब एनर्जी याननी सांगितला. तसच आसाममधे टीमसी निवड नुक लडवत नसल्याचा ही त्यानी सपष्टकेलाई. पॉर्काश ची चाउथी बात्मिया है भारताचा वास्तविक GDP वाधी सा अंदाज सहा टक्क्यान वरून थेट साथ टक्क्यान परेंत वाडल्याची.

[00:04:23] भारताचा आर्थवेवस्ते साथी एक मोठी आनी सकारात्मक बात्मी समोरा लिये. जागतिक मानांकन संस्था मूडीज रेटिंग्जने दोन हजार सत्तावीस या आर्थिक वर्षा साथी भारताचा वास्तविक GDP वाडीचा अंदाज सहा टक्क्यान वरून थेट साथ टक्क्यान परेंत वाडल्यावलाए. मध्य पूर्वेतील संगर्ष आनी जागतिक आर्थिक तनावाचा पार्षो भुमी वर ही भारती अर्थविवस्थेने अपेक्षे पेक्षा चांगली कामगीरी केल्याचा मूडीजने मंटलाए.

[00:04:52] मजबूत देशांतरगत मागनी, पायाबूत सुविधानवरील सरकारी खर्च आनी वाडती खाजगी गुन्तवनुक या मुले भारताची अर्थविवस्था वेगाने वाडत रहन्याचा अंदाजा है. मूडीचा हा अंदाज, IMF, SNP, Global आनी RBI चा अंदाजा पेक्षा ही जासता है. पौडकाश ची पाचवी बात मिया है, क्रम प्रशासनाने इरांचे राष्टाद्धिक्ष पेजिशकी आन्द यानना अमेरिकेत प्रवेशा साथी वीजा मंजूर केलेची.

[00:05:21] अमेरिका आनी इरांड मदिल संगर्ष कायम अस्तानाच, दोनी देशान मदिल संभाव्य करारा बाबत महत्वाची गडामोड समोरालिये. अमेरिके चे राष्टाद्ध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यानी इरांड कडू न करारा साथी अमेरिकेशी संपर्कसाद्याताल्याचा दावा केला है.

[00:05:38] दर्म्यान संयुकत राष्टांचा आम सबेसाथी इराणचे राष्टात्देक्ष मसूत पेजेश्कियां आणी परराष्ट मंत्री अब्बास अरागची नियुयो

[00:06:08] काश्ची सावी बात्मिया है क्रिडाक्षेत्रातून इम इंडियाचा मुख्य निवड करता पदावावत सद्या मोटी चर्चा सुरूआ है सद्याचे मुख्य निवड करता अजीत आगरकर यांचा कार्यका वाडनार की नवया चेहरेची निवड होनार याकडे क्रिकेट विश्वाचा लक्ष लागले एका वृत्ता नुसार अगरकर यांना मुदतवाड न मयाल्यास भारताचे माजी यश्चे रक्षक फलंदास पार्थिव पटेल यांची मुख्य निवड करता मनून नियुक्ती होई शकते

[00:06:35] गेल्या सहा मैन्यां पासुन बीसी सियाय मदे पार्थिव पटेल यांचा नावावर संभाव्य उमेदवार मनून चर्चा सुरू असल्याची माहितिया है मात्र बीसी सियाय कडून या बाबत अध्या पोंती अधिकृत गोशना करन्यात आलेली नाही ज्या मुले आगामी काही आठोण्यात या बाबत नेमका निरने काय होतो ये पान महदवाच ठरना राहे

[00:06:58] पोडकास ची शवटची बात्मिया है मराथी थ्रिलर चित्रपट गोंधल ओसकर 2077 भारताचा अधिकृत चित्रपट ठरल्याची मराथी चित्रपट सुर्ष्टी साथी अभिमानाची बात्मी समोरालिये दिगदर्शक संतोष दावखर यांचा मराथी थ्रिलर चित्रपट गोंधल हा ऑस्कर 2027 भारताचा अधिकृत चित्रपट ठरल्याए फिल्म फेडरेशन ओफ इंडिया ने शुक्रवारी याची गोशना केली

[00:07:25] गोंधल हा नौएण नौए अकादमी पुरस्कार सोयात बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म या श्रेनीत भारताचा प्रतिनिरित्व करनारा है विशेश मंजे बॉक्स ओफिस वर गाजलेला हिंदी चित्रपट दुरंदर आनि चर्चेतिल हनुमान आउश यांचा सह एकून 33 चित्रपटान मधून गोंधल ची निवड जालिया है या आधी संतोष दावकर यानना 2025 मधे किफ्फी मधे सिल्वर पीकॉक पुरसकाराने सन्मानित करन्यात आला है

[00:07:54] हे होत इसकाल.com च पॉडकास्ट अर्थाज सकालच पॉडकास्ट उध्यापुना बेटुयात हे पॉडकास्ट तुमाला कसवाटल जरूर कलवा त्याला रेटिंग जया आणि इतरा ना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अन् रिसर्च बाई यश्वन्तक शिरसागर