१) महाराष्ट्रात मतदार नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ; २६ ऑक्टोबरपर्यंत संधी
२) PhonePe, GPay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय
३) NEET पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींचा ‘मास्टर प्लॅन’; सुचवले मोठे उपाय
४) शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला
५) भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध
६) शुभमन गिलने पाचव्यांदा पटकावला ICC चा मोठा पुरस्कार,शफाली वर्माचाही सन्मान
७) “आजही मी स्वतःला बस कंडक्टरच मानतो”, रजनीकांत यांनी सांगितल्या जुन्या आठवणी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
[00:00:00] कोमसकोर मुसार आता eSakal.com आहे देशा तिल नंबर एक ची मराठी न्यूज वेफ साली, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नत्की भेट द्या
[00:00:22] महाराष्ट्रात मतदार नोंदर्णी साथी पुनहाइक दा मुदतवाड देने तालेलिये तर डिजिटल पेमेंट वरले मडिया शुलकान बाबद मोठा निर्णाई घिने तालेलाए पेपर फुटी रोकने साथी नंदन निलेकणीनी मोठे उपाय सुचावलेत तर मंगलवारी शेहर बाजारा तूप्फान तेजी बगहला मिलालेलिये भारतान लड़ाक मदले 28 ठिकानांची नाव जाहिर करनेला चीन विरोध केलाए तर शुभमन गिल्न पाच्वयांदा पटकावलाए ICC चा पूरसकार
[00:00:52] या शिवाय रजनी कांत याननी बस कंडक्टर मुनुन काम करताना जुने आठवणीन ना उजला दिलाए या बात में आपन आच्चा पॉर्डकास्ट मधे आएकना रत नमस्कार मी गवरी कुबेर आज 17 ओक्टोबर वार बुधवार तुम्ही आएकताहा देशातील नंबर बन मराथी निउस वेबसाइट eSakal.com स पॉर्डकास्ट पॉर्कास्ट ची पहिली बात मी SIR संदर्भात 9 मतदार नोंदनी सह दावे और हरकती दाखल करने साथी
[00:01:21] निवडनु कायोगाना मुदद वाढ़ हुलिए आता मतदाराना 27 ओक्टोबर परियंत अर्ज करता येनारेद मातर दावे और हरकती नवरल्या सुनवनींची 10 नोवेंबर अन्तिम मुदद कायमे तर अन्तिम मतदार यादी ही 16 नोवेंबर ला प्रसिद्ध होनारे निवडनु कायोगाला सुमवार परियंत नवया मतदार नोंदनी साथी केवल 8 लाख 33,000 अर्ज प्राप्त जालेले ये त्या मुले आयोगाना चवदा दिवसांची मुदत वाड दिलेलिये
[00:01:50] विशेश सकोल फेर तपास्टनीचा पहिल्या टप्यानंतर प्रसिद्ध जालेलेले प्रारूप मतदार यादीतुन तबल 2 कोटी 7 लाख मतदारांची 9 वगर्ने ताल्योती या मधे स्थलांतरीत पत्यावर अनुपस्थित, मुरूत आणी दुबार 9 असलेलेले मतदारांचा समावेशे या शिवाय पहिल्यांदाच मतदाना साथी पातरट हरलेलेले नव मतदारां कड़ू नहीं अपेक्षित प्रतिसाद मिला लेला नाईये
[00:02:17] त्या मुले मोठ्या संखेन मतदार अंतिम यादी बाहे राहनेची भीती व्यक्तकेली जाते त्या मुले आता मुदत वाड़ी नंतर किती मतदार 9 असले अर्ज़ करतात आणी किती जणांची नाव अंतिम मतदार यादेच समावेश्टा होतात याकडे सगयांचा लक्ष लागलेले पॉडकास्ची दूसरी बात मी यूपी आई पेमेंट संदर्भात 2000 रुपयान पेक्षा जास्त रकमेचा निवड़क व्यापारी यूपी आई व्यवहारानवर लागू होनारे
[00:02:45] शुन्य पुर्णांक 4 टके MDR शुलक तूर्तास उढे ढकलने तालेले हे शुलक 15 अक्टोबर 2027 पासन लागू होनारोत मात्र आता तैची अमल बजावनी ही दिवाली नंतर होनारे सनासुदी चा काला डिजिटल पेमेंट आने खरेदी विक्री चा व्यवहारानवर परिणाम होनाई या साथी हा निर्णाए घिने तालेचा सांगितल जाते शुलक लागू करनेची तारीख जाहिर केली जानारे
[00:03:11] नवया नियमा नुसार 2,000 रुपयन पेक्षा जास्तर अकमेचा निवड़क व्यापारी व्यवहारानवर शुन्य पुर्णांक 4 टके शुलक आकारनेची योजनाए 45,000 रुपये किमा त्या पेक्षा जास्तर अकमेचा व्यवहारा साथी कमाल शुलक हे 300 रुपये निष्चित करने तालेला मात्र व्यक्ति ते व्यक्ति हुनारे व्यवहार आणी 2,000 रुपयान परियंतचे व्यापारी व्यवहार या शुलकाचा कक्षे बाहे रहानारे
[00:03:39] पॉडकाची तिसरी बात मी आईकुयात नंदन निलेकणी याननी केलेल्या शिफार शीचे इन्फोसीस सहसा उस्थापक नंदन निलेकणी यानचा अध्यक्षते खाली उच्चस्तरियर टास्क फोर्स न परिक्षान मधिल पारदर्शकता आणी सुरक्षीतता वाढ़वने साथी महत्वाचा प्रस्ताव मांडले या प्रस्तावानुसार मोठ्या प्रश्ण संग्रहातन परिक्षेचा आईन वली प्रश्ण पत्रिका तायर करनेची पधत अउलंबली जावशकती है
[00:04:07] या मोले आधीच निष्ची तसलेली प्रश्ण पत्रिका पुटनेचा धोका हा कमी हुणे असमदत होईल असा निलेकणी आन्नी सांगितले एका चर्चा सत्रात बोलताना निलेकणी आन्नी परिक्षान साथी कृत्रिम बुद्धी मतेचा मंजे एयाईचा वापर करने सह देशा तिल परिक्षा पधती ही संगण काधारित करने वर ही भर दिला बारताच सध्या सुमारे एक लाख पन्नास हजार ठिकानी परिक्षा घणेची क्षमत आसलेचा त्यानी सांगितले
[00:04:34] मत्र या साथी नेटवर्ग चा विस्तार आणी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारने करन गर्जेचा आसा ही त्यानी स्पष्टकेल नेट सह विवीधा परिक्षान मदले गैर प्रकार रोखणे साथी आणी परिक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार ह करने साथी टास्क फोर्स या परिया आयानवर विचार करती है आता या प्रस्तावांची प्रत्यक्ष अमल बजावने कशी आणी कधी होनार या कड़े सग्ड्रेंचा लक्ष लागलेले
[00:05:05] पाडकास्टी चवत्थी बात मी शेयर बाजार संदर्भात अनेक दिवसांचा पड़जडी नंतर शेयर बाजारात मंगलवारी जोरदार तेजी पाहेला मिलाली या वेली सेंसेक्स तबबल 119 अंकानी वधारलाये तर निफ्टी न 22,760 टपा ओलाणला या तेजी मुले शेयर बाजारातले अकम्पन्यांचे एकत्रित बाजार मुल्य है सुमारे 4,12,000 कोटी रुपयानी वाडले
[00:05:30] या तेजी मागे केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे करास अंदरभातले वक्तव्य आणी आईटी कम्पन्यांचे शेयर समधली जोरदार खरे दी ही प्रमुख कारण मानली जाताये दिवस अखेर सेंसेक्स 73,033 अंकान वर पोचलाये तर निफ्टी 321,6 अंकांचे वाड़ी सह बंदस हलाये गेल्या काही सत्रातील घसरणी नंतर या तेजी मुले गुंतवनुक दाराना मोठा दिला सामिलाला
[00:05:58] त्या मुले आज शेयर बाजारा कडे गुंतवनुक दारांचा लक्ष लागलेलावता पोलकासची पाच्वी बात मी भारत चीन सीमे बाबद लडाक मदल्या 28 महत्वाचा ठिकणाना अधिकरुत नाव देनेचा भारताचा निर्णयावर चीन तीवर आक्षेग घेतला यवडस नै तर संपूर्ण लडाक आपलाचासलाचा दावा ही चीन नकेलाए त्यामोले भारत चीन सीमा वादाचा मुद्धा पुन्हाएक दाचर चेतालाए
[00:06:25] भारताना 2 ओक्टोबर रोजी ये 28 चिकणांची अधिकरुत ओलक निष्चित केली ओती या मधे प्रत्यक्ष नियंतरन रेशे जवलील गोगरा आणे होट स्प्रिंग्स यान्चार ख्या सववेदन शील भागांचा ही समावेश होता आता याला चीन चीन चा परराष्ट्र मंत्रालायाचा प्रवक्त्या माओ निंग यान्नी विरोध केलाए
[00:06:46] लडाक्ची निर्मिती भारतान एक तरफी आणे बेकाईदे शीरपणे केलाचा दावा करत या केंद्र शासित प्रदेशालाची न मान्यता दिलेली नसलेचा त्यानी महंटले त्या मोले दोन ही देशान मधील सीमावाद पुन्धा अईरणी वरालाय पॉर्डकाशी सहावी बात मी क्रिडा अक्षेत रातना ICC चा सप्टेंबर महिने आतले सर्वोत्तम क्रिकेट पटूंचा पुरसकारान वर भारत ये खेलाडूननी नाव कोरलिये
[00:07:14] पुरुषान मधे शुभमन गिल तर महिलान मधे शफाली वर्मान हा पुरसकार पटकावलाय विशेश मंजे हा पुरसकार पात्सवयांदा जिंकत शुभमन गिल न इतिहास रचलाय या पुर्वी त्यान जानिवारी 2023, सब्टेमबर 2023, फेबरुरी 2025 और जुलाई 2025 मधे ही हा पुरसकार जिंकलावता दुसरी कडे महिला क्रिकेट मधे 22 वर्षिय शेफाली वर्मान दुसरान दा हा पुरसकार पटकावलाय
[00:07:42] सब्टेमबर मधे 7 T20 सामने तीन 360 दावा करने सोबत अस सहा विकेट से घेतल्या त्या मुले सब्टेमबर महिने तील आईसी सी पुरसकारान मधे भारती ये खेलाडुन्चा दबदबा पाहायला मिलालाय पॉडकाशी शेवटची बात मी मनो रंजन विश्वातन वयाचा 55 राव्या वर्षी ही सूपरस्टार रजनी कांत यांचा अभिनयाचा उत्साह कायमें
[00:08:08] कुली आणी वेट्टेयन या चित्रपटानना अपेक्षित येश मिलाले नै त्यान अंतर आता चाहत्यांचा नजरा जेलर टू कडे लागले रजनी कांत यांचैन आपले या शाच अश्रेय चाहत्यान ना दिलाए और बस कंडक्टर मनुन काम केलेले दिवसांचा 28 वनी ही सांगितलाए ते मनाले की बस कंड़क्टर मनुन घालेवलेली पाच वर्ष आजही मनाचा जवलेत। बंगलूरू मधे ती बस किमा खाकी गणवेश दिसला की जुने आठवणी जागया होतात।
[00:08:37] अणी डोल्यात पाणी एत। असा त्यानी सांगीतला। सुपर स्टार ही ओलोख मिलाली असली तरी ही मना तुना आपण आजही बस कंड़क्टर जाहोत अशा भावना रजनी कांत याननी व्यक्त केलेग। हे होत eSakal.com से पॉड़कास्ट। हे पॉड़कास्ट तुम्हाला कसे वाटला अमाला नक्की कलवा। याला रेटिंग द्या आणी इतराना सुध्धा रेक्यमेंड करा। तर अपण आता उद्या पुन्ह भीटोयात धन्यवाद।
[00:09:06] स्क्रिप्ट आण रिसर्च। शुभं बानु बाकुडे।


