'राणे शेवटचं सांगतो, माझ्या नादाला लागू नका नाहीतर..' संजय राऊत संतापले

'राणे शेवटचं सांगतो, माझ्या नादाला लागू नका नाहीतर..' संजय राऊत संतापले

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....1. Jeff Bezos: कर्माची फळं! कर्मचाऱ्यांना काढलं अन् पब्लिकनं दाखवला इंगा; जेफ बेझोसनं गमावले 1 बिलियन डॉलर2. Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश, 'या' तारखेला होणार सुनावणी3. Lumpy Disease Vaccine: पुणे तिथे काय उणे! कोरोना पाठोपाठ 'लम्पी' रोगावरील लस देखील पुण्यातच होणार तयार4. Rupali Chakankar : चित्रा वाघ-चाकणकर वाद चिघळला; महिला आयोगाची थेट कारवाई5. सरन्यायाधीश दत्तक मुलींना घेऊन पोहोचले सर्वोच्च न्यायालयात6. चाहत्यांना 'वसंत गावडे'आवडला,भुवन बाम भाव खावून गेला!7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - टीम इंडियाच्या पराभवानंतर सुनील गावसकर यांचे मोठे विधान8. चर्चेतील बातमी - 'राणे शेवटचं सांगतो, माझ्या नादाला लागू नका नाहीतर..' संजय राऊत संतापले रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....

1. Jeff Bezos: कर्माची फळं! कर्मचाऱ्यांना काढलं अन् पब्लिकनं दाखवला इंगा; जेफ बेझोसनं गमावले 1 बिलियन डॉलर
2. Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश, 'या' तारखेला होणार सुनावणी
3. Lumpy Disease Vaccine: पुणे तिथे काय उणे! कोरोना पाठोपाठ 'लम्पी' रोगावरील लस देखील पुण्यातच होणार तयार
4. Rupali Chakankar : चित्रा वाघ-चाकणकर वाद चिघळला; महिला आयोगाची थेट कारवाई
5. सरन्यायाधीश दत्तक मुलींना घेऊन पोहोचले सर्वोच्च न्यायालयात
6. चाहत्यांना 'वसंत गावडे'आवडला,भुवन बाम भाव खावून गेला!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - टीम इंडियाच्या पराभवानंतर सुनील गावसकर यांचे मोठे विधान
8. चर्चेतील बातमी - 'राणे शेवटचं सांगतो, माझ्या नादाला लागू नका नाहीतर..' संजय राऊत संतापले

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार