रागाची खासदारकी रद्द, आरोप,प्रत्यारोपांचा पाऊस

रागाची खासदारकी रद्द, आरोप,प्रत्यारोपांचा पाऊस

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१.अखेर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

२.औरंगाबादच्या नामांतराविरोधी याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

३.एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

४. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा

५. जागतिक जलपरिषदेत भारताचा आवाज बुलंद

६. बॉलिवूड दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन

७. श्रेयस करणार नाही सर्जरी!

८. खासदारकी रद्द झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रियांचा धुरळा

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर