पंजाबचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार? ते भाऊ, निलेश अन् ओंकार भोजनेचा नवा धमाका

पंजाबचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार? ते भाऊ, निलेश अन् ओंकार भोजनेचा नवा धमाका

१) मराठा आरक्षणासंबंधीत सर्व याचिकांवर पूर्णपीठासमोर १० एप्रिलला सुनावणी

२) कोविड उपचारावर खोट्या दाव्यांसाठी केंद्राने पतंजलीविरुद्ध कारवाई का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

३) पंजाबचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार? अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्सशी लढणार 

४) आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यी ‍प्लसमेंट ऑफर्सविना

५) फेसबुकने पैशांसाठी लीक केले तुमचे पर्सनल मेसेज, नेटफ्लिक्सला दिला अ‍ॅक्सेस

६) अंगठा चोखल्यास र, त, द शब्दांच्या उच्चारणात दोष

७) भाऊ, निलेश आणि ओंकार भोजनेचा नवा धमाका; 'या' नव्या कार्यक्रमातून करणार कमबॅक

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे