पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष ते अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप

पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष ते अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...1. अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप2. UFO : पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष! हार्वर्डच्या प्राध्यापकाचा मोठा दावा3. PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?4. Ajit Pawar News NCP : आज महाराष्ट्राचा 'दिगू टिपणीस’ झाला…; दादांच्या शपथविधीवर राज ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया5. Ajit Pawar News : अजित पवारांनी शपथ घेतल्यांतर फडणवीसांची भाषा बदलली, म्हणाले तिघं मिळून पुरोगामी...6. Jo Lindner passes away: सेलिब्रिटी बॉडीबिल्डरचे वयाच्या 30 व्या वर्षी गंभीर आजाराने निधन, रश्मीकासोबत केलंय काम7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - West Indies Out Of World Cup: मोठा धक्का! दोन वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर8. चर्चेतील बातमी - घर फुटलंय असं वाटत नाही! अजित पवारांच्या राजीनाम्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...

1. अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप
2. UFO : पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष! हार्वर्डच्या प्राध्यापकाचा मोठा दावा
3. PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?
4. Ajit Pawar News NCP : आज महाराष्ट्राचा 'दिगू टिपणीस’ झाला…; दादांच्या शपथविधीवर राज ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया
5. Ajit Pawar News : अजित पवारांनी शपथ घेतल्यांतर फडणवीसांची भाषा बदलली, म्हणाले तिघं मिळून पुरोगामी...
6. Jo Lindner passes away: सेलिब्रिटी बॉडीबिल्डरचे वयाच्या 30 व्या वर्षी गंभीर आजाराने निधन, रश्मीकासोबत केलंय काम
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - West Indies Out Of World Cup: मोठा धक्का! दोन वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर
8. चर्चेतील बातमी - घर फुटलंय असं वाटत नाही! अजित पवारांच्या राजीनाम्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया

स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे