१. “…कांजूरमार्गची उरलेली जागा कुणाच्या घशात घालणार?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!
२. मी चोर असेन तर मग कोणीच इमानदार नाही... केजरीवाल गरजले
३.वज्रमुठीचं एक-एक बोट उघडतंय, भाजपचा दावा
४.हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता 'या' 13 भाषांमध्ये देता येणार CRPF परीक्षा; मराठी भाषेचाही समावेश
५.अदानी प्रकरणावर मोबियस कॅपिटलचे मोठे वक्तव्य
६.सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे गरजूंना शिष्यवृत्ती
७.कमबॅकची प्रतिक्षा संपणार! बुमराह-श्रेयसच्या सर्जरीबद्दल BCCI चे मोठे अपडेट्स
८.पुलवामा हल्ला हा केंद्र सरकारचा निष्काळजीपणा, सत्यपाल मलिकांच्या आरोपानंतर खळबळ
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


