केजरीवालांनी सीबीआयचे बोलावणे ते अरविंद सावंतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

केजरीवालांनी सीबीआयचे बोलावणे ते अरविंद सावंतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला... १.आता केजरीवालांना सीबीआयचे बोलावणे २.राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही... ३.नीरव मोदीसारख्या ठकसेनांवरील कारवाईत दिरंगाईबाबत पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा ४.पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर ५.गुजरात टायटन्सला धक्का; हार्दीक पांड्यावर दंडात्मक कारवाई ६.टेक्सासमध्ये १८ हजार गायींचा मृत्यू ७.तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! 3 महिन्यांत 22% वाढ, दर आणखी वाढण्याची शक्यता ८.भेगा वज्रमूठीला नव्हेत तर कोणाला पडल्या हे कळेलच...फडणवीसांना अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित.

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...

१.आता केजरीवालांना सीबीआयचे बोलावणे

२.राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही...

३.नीरव मोदीसारख्या ठकसेनांवरील कारवाईत दिरंगाईबाबत पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा

४.पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर

५.गुजरात टायटन्सला धक्का; हार्दीक पांड्यावर दंडात्मक कारवाई

६.टेक्सासमध्ये १८ हजार गायींचा मृत्यू

७.तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! 3 महिन्यांत 22% वाढ, दर आणखी वाढण्याची शक्यता

८.भेगा वज्रमूठीला नव्हेत तर कोणाला पडल्या हे कळेलच...फडणवीसांना अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित.