जरांगे पाटलांचे उपोषण थांबले ते अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न

जरांगे पाटलांचे उपोषण थांबले ते अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न

१. अखेर जरांगे पाटील यांचे उपोषण थांबले, आंदोलन मात्र सुरूच राहणार २. आता शिक्षकभरतीसुद्धा कंत्राटीच ३. हिंदीची सक्ती कशाला?उदयनिधींचा पुन्हा वार ४. आता वन नेशन वन डॉक्युमेंट ५. भारतातील या 5 मंदिरात लष्कर तैनात करा; प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारकडे मागणी ६. सोनाली कुलकर्णी - ओमकार भोजने एकत्र दिसणार ७. फक्त हरमनप्रीतच! ना विराट ना रोहित... Times’s list of 100 leaders मध्ये हार्दिकचंही नाही नाव ८. सनातनधर्मावरुन मोदींची इंडिया आघाडीवर टीका तर अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न असल्याची काँग्रेसची टीका स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१. अखेर जरांगे पाटील यांचे उपोषण थांबले, आंदोलन मात्र सुरूच राहणार

२. आता शिक्षकभरतीसुद्धा कंत्राटीच

३. हिंदीची सक्ती कशाला?उदयनिधींचा पुन्हा वार

४. आता वन नेशन वन डॉक्युमेंट

५. भारतातील या 5 मंदिरात लष्कर तैनात करा; प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारकडे मागणी

६. सोनाली कुलकर्णी - ओमकार भोजने एकत्र दिसणार 

७. फक्त हरमनप्रीतच! ना विराट ना रोहित... Times’s list of 100 leaders मध्ये हार्दिकचंही नाही नाव

८. सनातनधर्मावरुन मोदींची इंडिया आघाडीवर टीका तर अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न असल्याची काँग्रेसची टीका

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडितनिलम पवार