बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. तंत्रज्ञानासाठी अमेरिका करणार भारताची मदत
२. राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट
३. राहुल गांधींचा पॅरिसमधून सरकारवर हल्लाबोल
४. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषीची येरवडा कारागृहात आत्महत्या
५. 'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी
६. जवानची तिसऱ्याच दिवशी '२००' कोटींची कमाई!
७. 19 वर्षीय कोको गॉफ नवी चॅम्पियन
८. उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार


