आयपीएलमध्ये आज विराट- बुमरा आमनेसामने ते वर्ध्यात कोणाचं पारडं जड?

आयपीएलमध्ये आज विराट- बुमरा आमनेसामने ते वर्ध्यात कोणाचं पारडं जड?

१) राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा जाहीर, याचा फायदा कोणाला?

२) वर्धा लोकसभा मतदारसंघ आढावा

३) मुंबई इंडियन्सचे सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय, वानखेडे स्टेडियममध्ये आज बंगळूरशी लढत 

४) पैसे काढण्यासाठी बँक आणि ATMमध्ये जाण्याची गरज नाही; अशा प्रकारे मिळवा घरबसल्या कॅश

५) इलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर; मोठ्या घोषणा करणार

६) पगारवाढीच्या काळात लोकांची ज्योतिष्याकडे धाव

७) तात्या विंचू परत येतोय! दिग्दर्शक महेश कोठारेंनी केली 'झपाटलेला 3' सिनेमाची घोषणा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे