वर्षपूर्ती रशिया युक्रेन युद्धाची (Russia Ukraine war One Year Complete)
"राज"कारण " RajkaranFebruary 24, 202300:14:03

वर्षपूर्ती रशिया युक्रेन युद्धाची (Russia Ukraine war One Year Complete)

शिया - युक्रेन संघर्षाला आज २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होईल...सरलेलं हे वर्ष केवळ या दोन देशांसाठीच नव्हे तर सर्व जगासाठीच कठीण होतं..... विशेषतः युरोपमधील देशांसाठी.... आज आपण या संघर्षाचा जगावर काय परिणाम झाला याचा आढावा घेणार घेऊया