विरोधक करणार का भाजपचा करेक्ट कार्यक्रम
"राज"कारण " RajkaranApril 21, 2023x
40
00:13:3112.41 MB

विरोधक करणार का भाजपचा करेक्ट कार्यक्रम

देशातील साकारलेला राजकीय भूगोल पाहता विरोधकांचं संपूर्ण ऐक्‍य जवळपास अशक्‍य आहे. काँग्रेसची थेट भाजपशी टक्कर असलेली राज्यं आणि प्रादेशिक पक्षांची ताकद असलेली राज्यं अशी विभागणी करून जमेल तितका समान कार्यक्रम हे विरोधकांना एकत्र आणण्याचं साधन बनू शकतं