"राज"कारण " RajkaranMarch 24, 2023x
37
00:14:4013.46 MB

विरोधी ऐक्‍याचा गुंता (Opposition in India Not getting United against BJP)

भाजपला पर्याय उभा करायचा तर सर्वांनी एकत्र यायला हवं हे सगळे विरोधी पक्ष सांगतात…प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही….याचा फायदा भाजप उठवणार का हे आगामी लोकसभा निवडणूक ठरवणार आहे….