'त्यांची' सवारी...... रिक्षाचं स्टेअरिंग ते राजकारण
"राज"कारण " RajkaranAugust 19, 2022x
6
00:10:019.21 MB

'त्यांची' सवारी...... रिक्षाचं स्टेअरिंग ते राजकारण

आपल्या राज्यात अशा काही व्यक्ती आहेत की, ज्यांनी एकेकाळी भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी मिळेल ते काम केले. नशिबाने कलाटणी घेतली अन् हे सगळेच जण आज महाराष्ट्राच्या राजकारणातला बुलंद आवाज बनले आहेत.