तुरुंगात साखरपुडा झालेला मुख्यमंत्री (Know about Maharashtra ex CM Babasaheb Bhosale)
"राज"कारण " RajkaranOctober 14, 202300:13:48

तुरुंगात साखरपुडा झालेला मुख्यमंत्री (Know about Maharashtra ex CM Babasaheb Bhosale)

बॅ. ए. आर. अंतुले यांना सिमेंट घोटाळ्यात राजीनाम द्यायला लागल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका नव्या चेहेऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती….या नेत्याला का मिळाली ही संधी घेऊयात जाणून……