२ जूनला ओडिशातल्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला...यात २७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर एक हजारांहून अधिक जण जखमी झाले....देशात रेल्वेचं जाळं प्रचंड आहे....प्रवाशांची संख्याही मोठी आहे....मात्र होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता प्रश्न निर्माण होतो तो रेल्वेच्या जाळ्याच्या