सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान...

सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान...

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता.अय्यूब कादरी

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता.
अय्यूब कादरी