सीमावादाची भळभळती जखम Maharashtra Karnataka Border Issue

सीमावादाची भळभळती जखम Maharashtra Karnataka Border Issue

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेली अनेक दशके सुरुच आहे...आता पुन्हा एकदा हा वाद नव्यानं उफाळला आहे....सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात व्हावा ही सर्वांचीच भूमिका असली तरी त्यासाठी काही ठोस मानसिकता तयार करण्याची गरज आहे....राजकारणच्या या पाॅडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत याच मानसिकतेबद्दल...

 

history, politics, maharashtra,