RAJ'KARAN PODCAST : शिवसेनेतील दोन मोठ्या भूकंपांमागे एकच छुपी गोम; 'मुंबई विरुद्ध घाटी' संघर्षाचा संपूर्ण इतिहास!

RAJ'KARAN PODCAST : शिवसेनेतील दोन मोठ्या भूकंपांमागे एकच छुपी गोम; 'मुंबई विरुद्ध घाटी' संघर्षाचा संपूर्ण इतिहास!

छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे फक्त सत्तेची महत्त्वाकांक्षा नव्हती. तर त्यामागे शिवसेनेतील अनेक वर्षांचा 'कोकण विरुद्ध घाट' हा अंतर्गत संघर्हीष दडला होता. १९९१, २०२२ आणि २०२६ या ३ ऐतिहासिक बंडांची तुलना करत हा पॉडकास्ट शिवसेनेतील प्रादेशिक सत्तासंघर्ष, मातोश्रीभोवतीचं नेतृत्व, घाटावरील नेत्यांची नाराजी आणि त्यातून घडलेले राजकीय भूकंप उलगडतो. भुजबळांच्या बंडातील १७ आमदारांपासून ते शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपर्यंतचा प्रवास, त्यामागील राजकीय गणित आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित प्रादेशिक वादाचा सखोल वेध या भागात घेतला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shiv Sena, Chhagan Bhujbal, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Konkan vs Ghat, Shiv Sena Rebellion, Maharashtra Politics, Matoshree, Political Podcast, Sarkarnama

छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे फक्त सत्तेची महत्त्वाकांक्षा नव्हती. तर त्यामागे शिवसेनेतील अनेक वर्षांचा 'कोकण विरुद्ध घाट' हा अंतर्गत संघर्हीष दडला होता. १९९१, २०२२ आणि २०२६ या ३ ऐतिहासिक बंडांची तुलना करत हा पॉडकास्ट शिवसेनेतील प्रादेशिक सत्तासंघर्ष, मातोश्रीभोवतीचं नेतृत्व, घाटावरील नेत्यांची नाराजी आणि त्यातून घडलेले राजकीय भूकंप उलगडतो. भुजबळांच्या बंडातील १७ आमदारांपासून ते शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपर्यंतचा प्रवास, त्यामागील राजकीय गणित आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित प्रादेशिक वादाचा सखोल वेध या भागात घेतला आहे.


KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shiv Sena, Chhagan Bhujbal, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Konkan vs Ghat, Shiv Sena Rebellion, Maharashtra Politics, Matoshree, Political Podcast, Sarkarnama

[00:00:02] राजकारणात जिवहां एकाद मोठ बंड होताना मित्रान्नू, तेवहां वरवर दिसनारी कारण वेगली असतात, आणि पढ़्यामागची गोम भलती चसते। 5 डिसेंबर, 111 रोजी, छगन भुजबलाननी शिवसेनेला पहिला सुरूंग लावला, तर ठीक 31 वर्षानंतर 2022 मधे एकनात शिंदेननी थेट शिवसेनेत उभी फूट पाडली। वरवर पहता, ही बंड केवल सत्ता किमा हिंदुत्वा साथी वाटू शकतात।

[00:00:32] पणि आद दोन ही आईतिहासिक बंडानचा मुलाशी अनेक वर्षान पासुन खदघर नारा एक अंतरगत प्रादेशिक वाद होता। तो वाद मनजेच कोकन विरुद्ध घाट संघर्ष ओय जेमा जेमा मातोश्री भूती मुंबई आणि कोकन चा नित्यांचा कोंडाल जमल तेमा तेमा घाटावर चा मनजेच देशस्थ नित्यांचा हत्यारू पसल नमस्कार मी श्रेयस अक्कलकोटकर आणि तुम्ही आईक

[00:01:29] प्रादेशिक गोम मुंबई आणि ठाने हाज पक्षाचा मुख्य बाले किल्ला होता। मुंबई चा या सुरुवाती चा ताकदिला मोठी रसद मिलाली ती रतनागिरी आणि सिंधु दूरुग या कोकन पट्यातुन। कालां तराने शिवसेना मुंबई बाहेर पडली। नाशी, छत्रवती

[00:02:09] मुंबई आणि कोकन तील नितांचा सहता अटात एकवट लेली राहिली। त्या काली शिवसेने चा सर्वोच्य तेरा नित्यांची एक कोवर कमिटी होती। या तेरा नित्यां मधे छगन भुजबल वगलता बाकी सगले चा सगले निते हे मुंबई आणि कोकना तील होते। भुजबल मूलचे जुन्नरचे, बनजे देशस्त। भुजबल वगलता घाटा वरुन आलेलया क्योंगा घाटी असलेलया एकाही नेत्याला पक्षात सर्वोच्य स्थान क्यों महत्वाच पध दिले जातना होते।

[00:02:39] प्रत्यक जाती मधे जसा कोकनस्थ आणि देशस्थ आसा एक सुप्त भेदभाव चालतो तसा आच तो त्याकालात कोकनी शिवसैनीक विरुद्ध, देशस्थ शिवसैनीक आसा उगड़ पने चालाईचा। घाटी लोकान वर कोकनी नेते अन्याय करता आची तीवर भावना घाटा वरुन निवडुन आलेले आमदारंचा मानात होती। तर दुसरी कडे मुंबई कोकनातील नेत्याना वाटाईचा की आमच्या रक्ता वर आणि त्यागा वर शिवसैना उभिराहिलिये।

[00:03:05] घाटावरचे हे घाटी लोकतर आत्ता आलेले उपरेत। याच प्रादेशिक और मानसीक दरीचा फायदा चगन भुझबळाननी घेतला। भुझबळानना साथ देनारे ते 17 आमदार कोण होते या यादी वर नुस्ती नजर जरी टाकली तर आपलेले लक्षा देत।

[00:03:20] कारंजाचे गुलाब्राव गावंडे, कोलहपुर्चे दिलिपदेसाई, शाहुवडीचे बाबासाहे पाटील, कलमनुरीचे मारुती शिंदे, देवलालीचे बबन घोलप, परभणीचे हनुमंत बोबडे, एरेंडोलचे हरिभु माहजन, धरियापुर्चे प्रकाश भ

[00:03:42] खेडे, ब्रम्हपुरीचे नाम्द्यों दोनाडकर, पैठनचे बबनराव वाक्चवरे, गंगापुर्चे कैलास पाटिल, बोर्गाव मंजुचे गजानन दालू, अकोट्चे जगननात ढोने, बडनेराचे प्रदिप वडनेरे, जलंबचे कुर्ष्णराव इंगले आन

[00:04:03] जेंद्र गोडे, ये सगलेचा सगले आमदार, विदर्भ, मराठवाडा अनी पश्चे महराष्ट्रातले, बनजेच घाटा वर्चे होते, उलटपक्षी ये बंड मोडन्या साथी आनी मातोश्री वाचवन्या साथी धाव नालेले नेते कोण होते, तर्मनोहर जोशी, प्

[00:04:38] प्रादेशिक फाटा पुट होती, तुम्हाला वाटेल, हात तर्मन्या साथी एकक्यानोचा इती हास जाला, पण मित्रान्नों राजकारनाचा चक्र कस गोल भिरत बगा, ठीक 31 वर्शा नन्नतर, भनजेच 2022 मधे शिवसेनेत पुन्हा तेच घडल, जे भुजबालांचे व

[00:05:02] पुट होती, एकनाच शिंदे याननी जिवां उध्धव ठाकरें सुबत बंड केल, तेमा वर्वर महाविकास अघाडी आण हिंदूत्वाचा मुद्धा पुढ़े केला गेला, पनि आ बंडाचा मुलाशी ही तोच जुना मुंबई कोकन विरुध उर्वरित महाराष्ट् एकनाच शिंदे हे ही मुंबई बाहर चेच, त्यांच राजकारन जरी ठाण्याच आसल, तरी ते मूलचे सातार चेच, बनजेच गाटा वर्चे

[00:05:30] शिंदे यांचा कालात ही उद्धाव ठाकरे यांचा भुवती, जे कोंडाल जमा झालो हुत, ते प्रामुख्याने मुंबई तिलच नेत्यांच हुत संजे राउत, अनील परब, मिलिन नार्वेकर, अनील देसाई, सुभाश देसाई, अर्विन सावन्त, ही सगली मुंबई ची नेत्या मंडली उद्धव ठाकरेन सुबत मातोश्री आणि वर्षावरा साईची घाटावरु नेनार्या आमडारना उद्धव ठाकरेन परेंत पोहुचू न देनाच काम हेच पोंडाल करतोत

[00:05:58] मुंबई करनेत्यांना मानाच स्थान आनी पदे दिली जाता हेच, असा जाहिर आरोक करत एकनाच शिंदे याननी बंडाच निशान फड़कावल भुजबलांचा बंडा सार्खाँ एकनाच शिंदे यानचा बंडाला ही मुंबई बाहरु नच भनजे घाटावरु नच सर्वा जास्त पाठिम्बा म्याला एकनाच शिंदे यानचा मागे गेलेला 40 अधिकरुत आमदारं पाईकी तबबल 25 उन अधिक आमदार हेट ठाने आने कोकनचा भाग वगलता उर्वरित महाराष्ट्रा तुन

[00:06:24] अणजेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणे विधर भातुन उभेराहेले होते इतकच काय नुक्तेच छिवसेना उध्धव बालासाइब ठाकरे पक्षातिल सहा खासदार फुटले तेमा ही हेट चित्र दिसल हुटलेले खासदारं पईकी मुंबईचे संजय दीना पाटिल सोडले तर उर्वरित पाच खासदार हे मराठवाडा आणे विधर भातिल महारच उना एदा घाटा वर्चेच होते अणी सर्वात पुठी गम्मत बगा

[00:06:50] एकोणशे एक्केणनों सार्खस 2022 मधे ही जिवाहे बंड जाल तेमा शिवसेना आणी मातोश्रीच अस्तित्व टिकावने साथी सर्वात आधी धावन आलेले आणे उद्धाव ठाकरें सोबत धाल बनुन उभेराहिलेले प्रमूग चेहरे कोणोते तर संजे राउत, आनिल डेसाई आनि अरविन सावन्त बंजेच उना एकदा मुंबई चेच नेते बनुन जमित्रानों शिवसेनेचा इतिहासा कडे पाहिले तरे गोश्ट स्फष्ट होते

[00:07:16] जेमहा मातोश्री भूती, मुंबई आनि कोकणी नेत्यांचा गराडा वाडतो आनि घाटा वर्चा नेत्यांना दुयम वागनुक मिलते तेमहा तेमहा शिवसेनेच आशा मोठ्या भुकमपाचे स्क्रिप्ट लहिली जाते चगन भुजबलानी रोवलिल हे कोकण विरुध घाट संघर्षाच बीज 31 वर्षानंतर एकनाच शिंदिननी थेट वटवुरुख्ष करूंद आखोल हेच महाराष्ट्राचा प्रादेशिक राजकारनाच सर्वात मोठ वास्तव आहे तुम्हाला कायवाटत?

[00:07:44] शिवसेनेतली ही बंड प्रादेशिक अन्याया मोले जाली की केवल सत्ते चा हव्यासा पोटी आमाला एथे कमेंट करू नक्की सांगा आणी पॉडकास आवडला असेल तर लाइक अन्य शेर नक्की करा आईकत रहा सर्कार नामाचा पॉडकास राजकारन धन्यवाद या सवहेते साथी माहिती संकलन आणी लेखन के लाहे रुशिकेश नलगुने यान्यायाणी