लोकनेते बाळासाहेब देसाईंपासून ते आजचे मंत्री शंभूराज देसाई आणि चौथ्या पिढीतील यशराज देसाई यांच्यापर्यंतच्या प्रेरणादायी राजकीय प्रवासाची ही गोष्ट. शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेतील भूमिका, कोयना भूकंपातील मदतकार्य, मुख्यमंत्रीपद हुकल्याची चर्चा, शिवसेनेतील प्रवेश, संघर्षातून मिळवलेले यश आणि तब्बल ५५ वर्षांनंतर ज्या 'मेघदूत' बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात मंत्री म्हणून झालेला गृहप्रवेश—या सर्व घटनांचा मागोवा घेणारा हा विशेष पॉडकास्ट. महाराष्ट्राच्या राजकारणातील चार पिढ्यांचा इतिहास, संघर्ष, तत्त्वनिष्ठा आणि लोकसेवेचा वारश्याची कथा
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shambhuraj Desai, Balasaheb Desai, Desai Family, Maharashtra Politics, Patan Constituency, Shivaji University, EBC Scheme, Maharashtra Cabinet, Political Legacy, Marathi Podcast


