१९९८-९९ मध्ये भारताच्या राजकारणात असा संघर्ष घडला, ज्यामुळे थेट केंद्र सरकारच कोसळलं. नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवत यांनी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निर्णयाला उघड विरोध केला आणि त्यानंतर त्यांची बडतर्फी झाली. या प्रकरणात जयललिता, सोनिया गांधी, सुब्रह्मण्यम स्वामी, शरद पवार यांसारख्या दिग्गज नेत्यांची एंट्री झाली आणि अखेर अटलबिहारी वाजपेयी सरकार एका मताने कोसळलं. भारताच्या लोकशाही, सैन्यदल आणि सत्तासंघर्षाच्या इतिहासातील हा सर्वात नाट्यमय अध्याय जाणून घ्या सरकारनामाच्या ‘राजकारण’ पॉडकास्टमध्ये.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Atal Bihari Vajpayee, Vishnu Bhagwat, George Fernandes, Jayalalithaa, NDA Government Collapse, Indian Navy Chief, 1999 Confidence Vote, BJP Government Crisis, Sarkarnama Podcast, Indian Political History


