RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक

RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक

१९९६ साली घडलेल्या रमेश किणी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. त्या वेळी शिवसेनेचे उदयोन्मुख नेते राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत ‘मातोश्री’पर्यंत मुद्दा नेला. वाढत्या दबावामुळे तपास CBI कडे सोपवण्यात आला. दीर्घ चौकशीनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र या वादाचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. शिवसेनेतील त्यांचे स्थान कमकुवत झाले आणि पुढील राजकीय प्रवासात हा प्रसंग महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Raj Thackeray, Ramesh Kini case, Kini murder case 1996, Shiv Sena politics, Balasaheb Thackeray, Chhagan Bhujbal allegations, CBI investigation, Maharashtra politics controversy, Matoshree controversy, Raj Thackeray setback

१९९६ साली घडलेल्या रमेश किणी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. त्या वेळी शिवसेनेचे उदयोन्मुख नेते राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत ‘मातोश्री’पर्यंत मुद्दा नेला. वाढत्या दबावामुळे तपास CBI कडे सोपवण्यात आला. दीर्घ चौकशीनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र या वादाचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. शिवसेनेतील त्यांचे स्थान कमकुवत झाले आणि पुढील राजकीय प्रवासात हा प्रसंग महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला.


KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Raj Thackeray, Ramesh Kini case, Kini murder case 1996, Shiv Sena politics, Balasaheb Thackeray, Chhagan Bhujbal allegations, CBI investigation, Maharashtra politics controversy, Matoshree controversy, Raj Thackeray setback

[00:00:03] छगन भुजबलानी एक आरोप केला, अन राज ठकरेना सर्वात मोठा राजकी सेटबक बसला. वर्ष होत एकुणशे शहेंड़ों, राज्यात शिवसेना भाजबच यूती सरकार सत्तेत होत. अवग्या 28 वर्षांचे असलेले राज ठकरे, हे शिवसेने मध्ये विद्यार्थी सेने सेदेचे अध्धक्ष होते. राज ठकरे यांचा शिवसेनेतला प्रवास हा एकादया युवराज़ा सर्खा सुरू जहला होता.

[00:00:29] शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांचा वारसदार मणून एकेकाली त्यांचा कडे पाहिल जातासे बालासाहेबान सार्खीज त्यानना ही व्यंग चित्र कलेची देनगी लाभली आहे मारमिक मध्हे व्यंग चित्र काढून राजकिया भाष्य करन्यास सुर्वात केली हुती

[00:00:58] फोधिया प्रमुख बालासाहेबान सार्ख्या लकबीं मुले ते अलपावन धितच महराष्ट्रातिल तरुण पीडी मध्हे प्रचंडल लोकप्रीई जाले 91 आणी 95 चा विधान सभानिवडनु कान मधे राज ठाकरे यानी संपुर्ण महराष्ट्र पिंजुन काढ़ला होता शिवसेनेला सत्ते परेंत पोहुचवने आणी यूतीचा सरकार अन्यात त्यांचा मोठा वाटा होता

[00:01:23] एकोनिशे 95 मधे यूतीचा सरकार अस्ताना राज ठाकरे यान्चे मातोश्री आणी मंत्रालायातिल वजन मोठे होते पक्षाच्या संघटनात्मक बांधनित त्यांचा शब्द अंतिम मानला जाई सत्यचा सुर्णकाल उपभोगत असलेला राज ठाकरे यान्चा आयुशात अचानक एक दिवस उजाडला आणी राज कारनातिल सर्वात मोठा सेट बैक देऊंगेला नेमका तो सेट बैक काय होता? आणी राज ठाकरे यातुन कसे बाहर पडले?

[00:01:52] जानुं घ्युए सरकार नामाचा आज चा राज कारन पॉडकास्ट मत है नमस्कार, मिश्रे असाकल कोटकर 28 जुलै एकोण शेश्याहें नुचा तो दिवस पुन्याचा लकडी पुला शेजारी विद्यार्थी सेनेचा ओफिस समोर असलेल्या अलका टोकिज परिसरात एक मुर्थ देह सापडला सवकशी केल्यार कल्ल कीती व्यक्ती पुन्याची नसून मुंबई ची आहे ना होत रमेश किनी

[00:02:18] किनी यचा मुर्त्यू विश्य प्राशनाने क्यूं आ गलादाबल्यामोले जाल्याचा संशे व्यक्त करने ताला होता पनेका सामान्य मानसाचा मुर्त देह मुंबई तुन थेट पुन्यामदे कसा सापडला या वरून मोठा गूढ निर्मान जाल वोली संकडून चवकशी सुरू जाली त्याच वेडी त्या काली शिवसेना सोडून कॉंग्रेस मधे स्थिरस्थावर जालेला चगन भुजबल याननी आरोपकेला कि हा खून राज ठाकरे यानचा सांगने वरून करने ताला है

[00:02:46] राज जबहर खलबल उडाली भुजबल ये त्यावली विधान परिशदेचे विरोधी पक्षनेते होते त्यानी सभागरुहात आणी सभागरुहा बाहेर ये प्रकरन लाउन धरल शिवसेना सोडल्यानंतर भुजबल बालासाहेब ठाकरेंचे कट्टर विरोधक बनले होते राज ठाकरे हे बालासाहेबांचे राजगी वारसदार मानले जात असल्याँडे त्यानना लक्ष करन भणजे थेट बालासाहेबांचे परदिश्ठेला धक्का लावना लोत वे गणीत भुजबलांचा डोक्यात होत

[00:03:15] या प्रकर्णाचा संबंध मातोश्रीशी जोडला जावा हा त्यावलेचा कॉंग्रेस नित्यांचा मुख्यडाव होता पत्नी शीला किनी यान्नी केलेला आरोपांचा आधार घेत राज्या तिल सत्ता मातोश्री वरुन चालते आणि तिथ सामान्य मानसानना धंकावल जात आसा प्रचार जानिव पूर्वक करनेतला या मुले युती सरकारचा प्रतिमेला तड़ा गेला होता

[00:03:40] राज्ठाकरे महाराश्राचा राजकीय पटलावर मोठ होनार ना होता अचानक उद्भवलेला या गंभीर प्रकरणा मुले त्यांचे राजकारन संपेल आशीच शक्यता होती त्याविडी बालासाहवाननी सामना तून विरोधकान वर तुटून पड़न्या सुर्वात केली ये राजठाकरे ना संपवन्याच कारस्थाना है आशी भूमी का शिवसाईनीकान मधे बिम्बवन्याताली पण अखेर राजठाकरे यांचावर खटला दाखल करने ताला

[00:04:07] एकुनच प्रकरनाला राजकीय वलन लागला होता पण मुलू प्रश्ण होता रमेश कीनीचा खून कशा बदल जाला होता रमेश कीनी हे एक फोटोग्राफर होते माटूंगा भागा तिल लक्ष्मी निवास या तीन मजली इमारती तिल तल मजले वरील एका फ्लाट मधे ते भाड़याने राहला होते ही इमारत होती लक्ष्मी कांत शहा या वेक्तीची तो काल मंजे मुंबई मधे मोट मोठा बिल्डिंग बनवनेची स्परधा सुरू असलेला काल होता

[00:04:36] वेग बेगले बिल्डर्स साम, दाम, दंड, भेद, वापरून, जागा मिलवत होते आने तिथा बांध काम सुरू करत होते लक्ष्मी कांत शहा यानना ही सोन्याची किम्मत असलेले लक्ष्मी निवासची जागी मोठा प्रोजेक्ट उभा कराईचा होता तेनी भाडे करूना जागा खाली करने सांगितला बर्यापेकी सगले तायार जाले हकत रमेश किनी सोडून

[00:04:59] पतनी शीला किनी यानचा महन्यानुसार लक्ष्मी कांत शहा यानचा मुलगा सुमन आणि तेसा मित्र आशुतोश राणे हे दोगे जागा खाली करने साथी कायम धमकवाईचे खी धमके देतान्ना ते राश्ठाकरेंचा आपले वर कसा हात आहे हे सांगाईचे असमन तात की सुमन शहा आणि राणे हे दोगे ही राश्ठाकरे यानचे मित्र होते

[00:05:21] एक अपत्रकार परिश्दे मध हे शीला किनी याननी सांगितल की एक दिवस रमेश किनी सामनाचा ओफिस मधे काम आहे असमनुन गेले ते परत आलेच नाहीत त्यान अंतर थेट दुसरे दिशी तेंची डेड़ बोडी उन्याच सापडली पोलीसांचा मंनों होते की रमेश किनी हे सिनेमा भगयला आले होते ते महांच तेनना हार्ट अटाके उन्या Jugas तर शीला यांचा सम्हण्न होता कि त्या विडी अलका थेटर वधे इंगलिश सिनेमा लागला होता।

[00:05:49] रमेश कीणी याननी आविश्यात कधी इंग्रजी सिनेमा पाहेला नहोता, तर ते तिकडे का जातील। त्याननी या खुनात कुविख्यात गैंग्स्टर अमर नाइक याचा देखिल हात आहे असे आरोप केले होते। हे आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे या सगयांचा फरिणाम केवल शिवसेने वरच नाही तर भाजपोर ही जहला। ततकालीन गुरुहमंत्री गोपिनात मुंडे यांचा वर तपासा साथी प्रचंड दबाव होता।

[00:06:15] विरोधकानी आरोप केला कि मुंडे हे राज़्ठाकरेन ना वाचवने साथी तपासात हस्तक शेप करता हैत। या मुले युती सरकार मधिल दोन पक्षांचा संबंधान वर ही तानाला होता। त्याच वेडी पोलिसांचा थपासावर विश्वास नसल्याच सांगत छगन भुजबल यांचा सहर राजजा तिल कॉंग्रेस्चां प्रमुख नेत्याननी हे प्रकरण CBI कडे नेने साथी दिल्ली पासुन रान उठावल। वाणता राजकी या दबाव पहता या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवनेताला।

[00:06:44] अनेक वर्ष केस सालली। CBI ने या प्रकरणाची सखोल चवकोशी केली। चवकशी दर्मेयां राज ठाकरे यांची आनेक दा विचार पुश करने दाली। राज ठाकरे ना CBI कार्यालायात साथी जाव लागण, ये विरोधकान साथी मोठ यश मानला जात होता। पण या कालात CBI ला राज ठाकरे यांचा विरोधात पोणते ही ठोस पुरावे मिलाले नाहीत। अखेर CBI ने राज ठाकरे यांचा प्रकरणाची पूर्ण पने क्लीन चिट दिली।

[00:07:13] नायाल या नेही त्यानना दोश मुक्त केला। बरीच वर्षे आपले हक्का साथी लढ़ा दिलानंतर शीला किनी यांचा ही 2008 मधे मुरुत्तियु छाला। तैंचा मुरुत्तियु नंतर तैंचा एकुलता एक मुल्गा निखेल अमेरिकेला निगुन गेला। काही वर्षन पुर्वीच वादग्रस्त लक्ष्मी निवास पाढ़ना ताल। तैंचा रीडेवलप्मेंट करनेची जबाबदारी मातोशरी रियाल्टर्स वर देना ताली होती। याचे मालक होते राजन शिरोडकर।

[00:07:39] दोनजार सहा साली जेमा राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र निवनिर्मान सेनेची स्थापना केली होती। तैंचा मुल्गा आदित्य याने मनसे कडून लोक सभेची निवडनू कलड़ूली होती। राज ठाकरें या किनी खून प्रकरनातु निर्दोश सुटले, पन हा तैंचा राजकिय आविश्यातील सर्वात मोठा सेट बैक होता।

[00:08:02] या वादा मुले तैंचा शिवसेनेतिल वजन हलु-हलु कमी होत गेल आणी तीज आगा उधव ठाकरें याननी घितली। राजकिय दुरुष्ट्यातेना फिनिश करने साथी कीनी हत्या कांडाचा वापर एका शस्त्रा सर्खा करने ताला। तैंचा राजकिय कार किर्दितील हा एक असाडाग ठरला, जैचा उल्लेख आज ही तैंचे विरोधक अधुन-मधुन करतास्तात। तुम्हाला आचा हा राजकारण पॉडकास्ट कसा वाटला, आमाला इथे कमेंट मधे नक्की सांगा।

[00:08:29] अणि आशाच महत्वपुन राजकिय घटना जानून घिने साथी, आईकत रहा राजकारण।