शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची ही Inside Story! बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर पक्षाचा वारसदार कोण होणार? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? 1990 च्या दशकातील शिवसेनेतील वाढत गेलेले मतभेद, रमेश किणी प्रकरणानंतर बदललेलं राजकीय समीकरण, 1997 आणि 2002 च्या मुंबई महापालिका निवडणुका, आणि अखेर उद्धव ठाकरेंसाठी तयार करण्यात आलेलं ‘कार्याध्यक्ष’ पद… या सर्व घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदललं. राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव का मांडला? आणि त्यानंतर मनसेचा जन्म कसा झाला? पाहा सरकारनामाच्या ‘राजकारण’ पॉडकास्टमध्ये.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Raj Thackeray, Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray, Shiv Sena, Maharashtra Politics, Raj vs Uddhav, Shiv Sena Succession, MNS, Matoshree Politics, Sarkarnama Podcast


