राजकारणाचा नवा अध्याय (Sena Vanchit Alliance New Era in Maharashtra Politics)
"राज"कारण " RajkaranFebruary 03, 2023x
30
00:09:529.07 MB

राजकारणाचा नवा अध्याय (Sena Vanchit Alliance New Era in Maharashtra Politics)

आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (‘वंचित’) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती ही एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरलीये काय होतील याचे राज्याच्या राजकारणावर परिणाम?