परभणीत ठाकरेंशी गद्दारी, खासदारकीतून हद्दपारी
"राज"कारण " RajkaranNovember 01, 202300:09:08

परभणीत ठाकरेंशी गद्दारी, खासदारकीतून हद्दपारी

शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार व खासदार पुन्हा निवडून येत नाही, असा परभणीचा इतिहास आहे….काय आहे ही रंजक कहाणी…..