पराभव राजकारणातल्या एका दिग्गजाचा How Shivraj Patil Chakurkar Defeted in 2004 Elections
"राज"कारण " RajkaranSeptember 15, 2023x
57
00:11:1310.31 MB

पराभव राजकारणातल्या एका दिग्गजाचा How Shivraj Patil Chakurkar Defeted in 2004 Elections

 शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमधलं मोठं नाव….देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती अशी पदं भूषवलेला हा नेता…..तब्बल सात वेळा लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या चाकूरकरांना २००४ च्या निवडणुकीत मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली….ती कशी याची ही कहाणी