पाकिस्तानची वाटचाल कडेलोटाच्या दिशेनं (Pakistan and PM Imran Khan Arrest)
"राज"कारण " RajkaranMay 26, 2023x
43
00:13:1712.2 MB

पाकिस्तानची वाटचाल कडेलोटाच्या दिशेनं (Pakistan and PM Imran Khan Arrest)

पाकिस्तानात इम्रान खान यांची अटक, त्यांना मिळालेला जामीन आणि त्यादरम्यान त्यांच्या समर्थकांनी अगदी लष्कराच्या मुख्यालयावर चाल करण्यापर्यंत घातलेला धुडगूस यानंतर पाकिस्तानमधील राजकारणाची दिशा काय आणि त्या देशाचं भवितव्य काय हा मुद्दा समोर येतोय..याचे पडसाद जागतिक पातळीवर पडणार हे नक्की आहे….