ऑटोरिक्षा चालक ते मुख्यमंत्री : गोष्ट शिवसेनेच्या एका वाघाची (Journey of Shivsena Leader and Chief Minister Eknath Shinde)
"राज"कारण " RajkaranFebruary 09, 202400:09:31

ऑटोरिक्षा चालक ते मुख्यमंत्री : गोष्ट शिवसेनेच्या एका वाघाची (Journey of Shivsena Leader and Chief Minister Eknath Shinde)

रिक्षा चालवताना जसे गिअर टाकावे लागतात, तसेच समाजकार्यासह राजकारणाचे पैलू अंगिकारत एक एक टप्पा पार करत एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे.