Naxal Movement From Past To Present | लाल झंझावताचा एनकाउंटर अन् नक्षल चळवळीचा इतिहास
"राज"कारण " RajkaranDecember 09, 2022x
22
00:09:408.89 MB

Naxal Movement From Past To Present | लाल झंझावताचा एनकाउंटर अन् नक्षल चळवळीचा इतिहास

नक्षलवादी.....हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे येतो तो हातात बंदूक घेतलेली आणि हिरवा पोशाख परिधान केलेली व्यक्ती…काय आहे हा नक्षलवाद आणि काय आहे याची आजची स्थिती