मुलायम गुंतागुंत...
"राज"कारण " RajkaranNovember 25, 2022x
20
00:17:3016.06 MB

मुलायम गुंतागुंत...

 ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं नुकतंच निधन झालं.....मुलायमसिंह अनेकदा टीकेचे धनीही झाले होते....अनेकदा त्यांनी शत्रू-मित्रही बदलले....मुलायमसिंहांना त्यांचे निकटवर्तीय नेताजी म्हणायचे. हे विशेषण त्यांनी कर्तृत्वाने मिळवलं होतं. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या नेत्याची ही कारकीर्द