...म्हणून अजितदादांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं!
"राज"कारण " RajkaranNovember 11, 2022x
18
00:09:308.74 MB

...म्हणून अजितदादांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं!

 एखादं पद मिळूनही दोनदा तीनदा नाकारण्याचे काम अजित पवार यांनी केलंय.... हे पद होते राज्याचा उपमुख्यमंत्री.... अजितदादांना राज्याचं उपमुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं.... खरंच व्हायच नव्हतं...... पण नंतर ते तब्बल चार वेळा या पदावर गेले.... हे असं का घडलं..... हा रंजक इतिहास आहे.