१९ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्राला स्वतःचं राज्य गीत मिळालं...अंगात चैतन्य फुलवणाऱ्या या गीताचा इतिहास काय आहे? हे गाणे कोणी लिहले? तसेच हे गीत केव्हा गायले गेले? तसेच या गीताला आत्ता राज्यगीताचा दर्जा का देण्यात आला? याविषीयी सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात..