कुणी केली पोलिसांची हाफ पँट बंद
"राज"कारण " RajkaranOctober 20, 202300:14:15

कुणी केली पोलिसांची हाफ पँट बंद

पोलिसांची हाफ पँट बंद करणं असो वा मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र लावणं असो…किंवा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन असो….एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता….कोण होता हा नेता……