इंद्रजित गुप्ताः राजकारणातील नितीमूल्यांचा महामेरू

इंद्रजित गुप्ताः राजकारणातील नितीमूल्यांचा महामेरू

सर्वाधिक ११ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या सीपीआयचे इंद्रजित गुप्ता केंद्रीय गृहमंत्री असताना दोन खोल्यांच्या घरात राहायचे.