गद्दारीचे "फळ"
"राज"कारण " RajkaranSeptember 22, 202300:11:54

गद्दारीचे "फळ"

आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या गटात असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि बाळासाहेबांनी त्यांना धूळ चारण्याचा निर्धार केला….त्याच्या समोर आलेल्या नवख्या उमेदवारानं भुजबळांना धोबीपछाड दिली…त्याची ही कहाणी