दोनदा पंतप्रधान आणि राहायला घर नाही...!

दोनदा पंतप्रधान आणि राहायला घर नाही...!

गुलझारीलाल नंदा हे दोनवेळा काळजीवाहू पंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले. त्यांनी आयुष्यभर गांधीजींच्या विचारांवर मार्गक्रमण केलं.