धडाकेबाज मुख्यमंत्र्याला घोटाळ्याचा डाग
"राज"कारण " RajkaranSeptember 13, 202400:10:20

धडाकेबाज मुख्यमंत्र्याला घोटाळ्याचा डाग

बॅ. ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाच एेतिहासिक निर्णय घेतले होते. सिमेंट घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.