बाळासाहेब...ठाकरी तोफ अन् शिवतीर्थ (Late Balasaheb Thackeray and Dassara Melava)
"राज"कारण " RajkaranOctober 23, 2023x
62
00:14:3313.36 MB

बाळासाहेब...ठाकरी तोफ अन् शिवतीर्थ (Late Balasaheb Thackeray and Dassara Melava)

शिवसेना फुटीनंतरचा दुसरा दसरा मेळावा २४ आॅक्टोबरला होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे….या मेळाव्याचा भूतकाळातला हा आढावा