"राज"कारण " RajkaranAugust 14, 2023x
54
00:14:4613.56 MB

अविश्वास ठराव….की प्रचाराचा धुरळा (Analysis of No Confidance Motion by Opposition against Modi Government in Parliament

लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आला त्यावेळी त्या चर्चेतून काही ठोस निघेल….सरकारची काही मुद्यांवरची भूमिका स्पष्ट होईल अपेक्षा होती….मात्र, त्या सगळ्या चर्चेतून केवळ चिखलफेकीशिवाय काहीच निघालं नाही….