अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी
"राज"कारण " RajkaranAugust 14, 202400:13:08

अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी

शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.