असेही मुख्यमंत्री जे टपरीवर चहा घ्यायचे, स्कूटरवरून फिरायचे...
"राज"कारण " RajkaranSeptember 11, 202400:12:31

असेही मुख्यमंत्री जे टपरीवर चहा घ्यायचे, स्कूटरवरून फिरायचे...

गोव्याचे मुख्यमंत्री असताना मनोहर पर्रिकर हे बहुतांश वेळा सुरक्षाव्यस्था सोबत घेत नसत. सामान्य माणसासारखा त्यांचा वावर असायचा.