'तहलका'ने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ जारी करून खळबळ माजवली होती.