...अन् काळाने काँग्रेसचा चकाकता तारा हिरावला

...अन् काळाने काँग्रेसचा चकाकता तारा हिरावला

राजीव सातव हे नव्या पिढीतील सभ्य, आश्वासक चेहरा होते. यांनी कमी वेळेत कळमनुरी ते दिल्ली अशी मजल मारली होती.