अजितदादांनी पहिल्यांदा लढवली होती 'ही' निवडणूक...Maharashtra Deputy CM Ajit Pawar and Elections
"राज"कारण " RajkaranDecember 15, 202300:05:33

अजितदादांनी पहिल्यांदा लढवली होती 'ही' निवडणूक...Maharashtra Deputy CM Ajit Pawar and Elections

अजित पवार आणि लोकसभा निवडणूक म्हटली की त्यांचे खासदारकी आठवते. अजित दादा कसे खासदार झाले. हे जाणून घेऊया.