गेले काही दिवस वृत्तपत्रांचे मथळे गाजताहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनं…..महाराष्ट्रात नक्की चालयंय तरी का असा प्रश्न सामान्य मतदारांना पडावा असंच हे वातावरण आहे…..काय आहे अजितदादांच्या बंडामागची कारण मिमांसा…..काय होतील याचे महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम