आणि अरुण गवळी चक्क या आमदाराच्या पाया पडला (Don Arun Gawali Touched the feet of MLA)
"राज"कारण " RajkaranNovember 18, 2023x
65
00:09:098.41 MB

आणि अरुण गवळी चक्क या आमदाराच्या पाया पडला (Don Arun Gawali Touched the feet of MLA)

इंदोरीचे (ता.मावळ,जि.पुणे) ग्रामपंचायत सदस्य ते सलग दोनदा आमदार,शेती,अध्यात्म,समाजकारण, आणि राजकारणातील दादा माणूस म्हणजे दिगंबर बाळोबा भेगडे.येत्या आठ डिसेंबरला त्यांचा पहिला स्मृतीदिन.त्यांच्या निधनाने मावळ तालुकाच नाही,तर व पुणे जिल्ह्यातील भाजपचेही मोठे नुकसान झालेले आहे. पक्षभेद विसरून सर्वांच्या सुखदुखात फिरणारे आमदार अशी त्यांची प्रतिमा होती.